Monday, March 30, 2009

उनाड वारा

स्वप्न दाखवतात, लावतात छंद अन दूर निघून जातात ....

उनाड वा-याला सुद्धा विरहाच्या भोव-यात अडकवतात........

वारा फक्त शीळ घालत राहतो, लाटा मात्र हासत रहातात ....

अश्या यौवान्नांची काय जादू ही, उनाड वा-याला सुद्धा बळी पडतात ......

Thursday, March 26, 2009

मी

हारून गेलो मी, पुन्हा आयुष्य हारलो सारे
हारून संपणारे दुःख कधी न पदरी आले.......
तोडून बंद मैत्रीचे का स्वत:स तोडतो मी.........
आयुष्यास रड्ण्याची का भिक मागतो मी ........

काही कळेना ...

माझे मला काही कळेना काही वळेना तूच सांग .....

अर्थ हे शब्दांचे माझ्या मज मला काही उमगेना....

शब्द काही अर्थ हिन् जे भाव त्यांचे तूच सांग .....

खोल अंतरी मनात माझ्या आस न साथ कोणाची मज काही समजेना........

प्रेम

तुझा पहिला नकार म्हणजे प्रेम आहे...
डोळ्यातले सवांद म्हणजे प्रेम आहे...
तू नसताना असणं म्हणजे प्रेम आहे...
तुझा होणार भास म्हणजे प्रेम आहे....
तुझ गलातल हासणं म्हणजे प्रेम आहे ...
तुझा हवा हवासा सहवास म्हणजेच प्रेम आहे......